ICHMH51NEWS.IN
9921600800

डायनॅमिक स्पाेर्टस्च्या श्रध्दा धुमाळ हिची जिल्हा संघात निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डायनॅमिक स्पाेर्टस्च्या श्रध्दा धुमाळ हिची जिल्हा संघात निवड

इचलकरंजी:
सिन्नर नाशिक येथे हाेणाèया 73 व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी येथील डायनॅमिक स्पाेर्टस् क्लबच्या कु. श्रध्दा अनिल धुमाळ हिची काेल्हापूर जिल्हा कबड्डी महिला संघात निवड करण्यात आली आहे. कु. श्रध्दा धुमाळ हिने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन तिची राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धेसाठी काेल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन आणि डायनॅमिक स्पाेर्टसब क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, माेहसीन बागवान यांचे प्राेत्साहन लाभत आहे

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा