स्व.आण्णासाहेब कल्लाप्पा चौगुले (ट्रॅक्टरवाले) यांचा आज पाचवा स्मृतिदिन
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरात १९६२ साली मुख्यमंत्री कोट्यातून शेतीसाठी पहिला ट्रॅक्टर आणणारे स्व.आण्णासाहेब कल्लाप्पा चौगुले यांचा आज पाचवा स्मृतिदिन आहे.
१९६२ साली पहिल्यांदा शेतीसाठी मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर मिळवून त्यांनी इचलकरंजीच्या शेतीत आधुनिकता आणल्याने त्याना ट्रॅक्टरवाले चौगुले म्हणून संबोधले जात होते.
त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






