श्री संत नामदेव महाराजांचा 676 वा समाधी महाेत्सव विविध उपक्रमांनी साजरी
इचलकरंजी
श्री संत शिराेमणी नामदेव महाराजांचा 676 वा समाधी महाेत्सव इचलकरंजी येथील नामदेव भवनमध्ये विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाेत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण आयाेजित करण्यात आले हाेते. या सप्ताहकाळात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांसह इचलकरंजी शहर व परिसरातील आंतरशालेय स्पर्धाही घेण्यात आल्या.
मंगळवारी दुपारीआजरेकर फडाचे ह.भ.प.अवधूत मिरजकर (सांगलीवाडी)यांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे निरूपण कीर्तनातून केले. यावेळी संजय उरूणकर यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. आरतीसाठी समाजबांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. दरम्यान, समाधी महाेत्सवाच्या सांगता साेहळ्यानिमित्त बुधवारी सकाळी इचलकरंजी शहरातून भव्य दिंडीचे आयाेजन करण्यात आले आहे. या दिंडीत समाजबांधवांसह भाविकांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयाेजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800