शिवनाकवाडी महाप्रसाद विषबाधा प्रकरण: तातडीच्या उपाययोजना साठी आ.राहुल आवाडे यांचा पुढाकार .
इचलकरंजी
शिवनाकवाडी येथे यात्रेनिमित्त महाप्रसादानंतर ३०० हून अधिक नागरिकांना विषबाधा होऊन उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून रुग्णांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अचानक रुग्णसंख्या वाढल्याने औषधे, बेड, गाद्या आणि सलाईन स्टँड अपुरे पडू लागले. ही बाब लक्षात येताच *आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करून त्वरित आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून घेतली* आणि स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णसेवेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे उपचार प्रभावीपणे सुरू असून बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.शिवनाकवाडी महाप्रसाद विषबाधा प्रकरण: तातडीच्या उपाययोजना आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांची पुढाकाराने मदत
शिवनाकवाडी येथे यात्रेनिमित्त महाप्रसादानंतर ३०० हून अधिक नागरिकांना विषबाधा होऊन उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून रुग्णांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अचानक रुग्णसंख्या वाढल्याने औषधे, बेड, गाद्या आणि सलाईन स्टँड अपुरे पडू लागले. ही बाब लक्षात येताच आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करून त्वरित आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून घेतली आणि स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णसेवेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे उपचार प्रभावीपणे सुरू असून बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800