इचलकरंजीत अल्पवयीन मुलीचे अपहरण; सोहेल मन्सुरीविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील म्हसोबा गल्ली परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली,याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सोहेल अहमद रशीद अहमद मन्सुरी (वय २३, रा. म्हसोबा गल्ली, पंचवटी टॉकीजजवळ, इचलकरंजी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून आपल्या सोबत नेले. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी अन्वये गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणाचा तपास पो.स.ई. भोस्कर पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनात करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







