ICHMH51NEWS.IN
9921600800

काँग्रेस कमिटीत ध्वजारोहण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेस कमिटीत ध्वजारोहण

इचलकरंजी
इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री.अरुणजी खंजिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी शहराध्यक्ष संजय कांबळे इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे, महादेवराव कांबळे, उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, राजन मुठाणे, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, नंदकिशोर जोशी, हरूण खलिफा, रविराज पाटील, डॉ. विलास खिलारे, अजित मीनेगर, अनिल पच्छिंद्रे, रवींद्र पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा