इचलकरंजीत शिवाजीनगर हद्दीतील ६९ जणांवर हद्दपारीची कारवाई
इचलकरंजी :
गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस विभागाने मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ६९ रेकॉर्डवरोल आरोपींना गणेशोत्सव संपेपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे.
हद्दपार इसमांची नावे खालीलप्रमाणे आहेत –
१) रमजान इर्शाद सनदी
२) रवि सुरेश कांबळे
३) मुदस्सर खुदबुद्दीन घुणके
४) संकेत उर्फ अनिकेत अनिल शिंदे
५) राकेश उर्फ आकाश अनिल शिंदे
६) ऋषीकेश नामदेव वडर
७) सुरज उर्फ चिल्या मारुती माने
८) विपुल आप्पासो नाईक
९) अनिकेत बाजीराव कांबळे
१०) संदीप बाळकृष्ण साळुंखे
११) पार्थ सुधिर भोसले
१२) विकास महादेव शिंदे
१३) राहुल लक्ष्मण घस्ते
१४) मनिष भरत सांगावकर
१५) अक्षय अर्जुन भोसले
१६) सनि आनंता बागडे
१७) नईम हसन कुकुटणुरे
१८) शितल मारुती सोलगे
१९) अनिकेत सुभाष बडवे
२०) आदित्य राजेंद्र शेटके
२१) मोहम्मदकैफ आरिफ ईनामदार
२२) अभिषेक राजु असाल
२३) अमोल सुनिल लोले
२४) आकाश आण्णाप्पा भिलुगडे
२५) अमर नानासो पारडे
२६) प्रफुल्ल सुनिल जाधव
२७) प्रमोद संजय जाधव
२८) सतिश अनंता सावंत
२९) गैबु उर्फ यासिन मन्सुर तासिलदार
३०) रुपेश पंडित नरवाडे
३१) अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी
३२) विशाल तुकाराम लांडगे
३३) याकुब सिकंदर मलिक
३४) गुंड्या उर्फ सुनिल चंद्रशेखर गोवणकोप
३५) मल्लेश उर्फ मल्लीनाथ विजय पालापुरे
३६) आसिफ बशीर मुजावर
३७) बजरंग अरुण फातले
३८) हर्षवर्धन शाहू घोरपडे
३९) अरुण शरणाप्पा कोळी
४०) मंडी उर्फ मंदार अजय घोरपडे
४१) प्रशांत विनायक काजवे
४२) शिवा नारायण शिंगे
४३) मनोज किसन साळुंखे
४४) निलेश नरेंद्र कांबळे
४५) सचिन उर्फ शाम बाळासो घोरपडे
४६) आसिफ सलिम मुजावर
४७) बाजीराव भिकाजी कुंभार
४८) अनिल निवृत्ती येजरे
४९) निखील चंद्रकांत माने
५०) अभिषेक सुरेश सोनुले
५१) आदित्य सुरेश सोनुले
५२) स्वप्नील संतोष फातले
५३) रोहित प्रकाश मांडे
५४) अक्षय शहाजी घाटगे
५५) मोहसिन इर्शाद सनदी
५६) जगदिश पिरगोंडा पाटील
५७) बापुसो कलगोंडा पाटील
५८) सचिन पिरगोंडा पाटील
५९) शुभम सुनिल मगदूम
६०) बाबासो शंकर शिंगाडे
६१) गुरुराज मल्लाप्पा रेवडी
६२) मेहबुब इस्माईल उकली
६३) सोहेल उर्फ साहिल अल्लाउद्दीन कुडचीकर
६४) पार्थ किरण काकडे
६५) शाहरुख जावेद जमादार
६६) आकाश संजय वासुदेव
६७) द्वारकाधिक जयनारायण खंडेलवाल
६८) सोन्या उर्फ अनिरुध्द डिंगणे
६९) सौरभ धुमाळ
हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ या क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







