ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीतील ६३ जणांवर हद्दपारीची कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीतील ६३ जणांवर हद्दपारीची कारवाई

इचलकरंजी :
गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस विभागाने मोठी कारवाई केली आहे. इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६३ गुन्हेगार इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत.

हद्दपार आरोपींची यादी :

1. ऋषीकश शिंदे
2. निखील दुधाणे
3. अमन वडगांवे
4. युवराज पाटील
5. सतिश यड्रावे
6. राजु यड्रावे
7. राजु लोखंडे
8. तौफिक राजत्रावर
9. आसिफ राजेन्नावर
10. दयासागर हेगडे
11. सौरभ ढोले
12. पवन गवळी
13. समरजीत पाटील
14. राहुल चव्हाण
15. स्वप्निल पाटील
16. अनुप सिदनाळे
17. सुरज वाडकर
18. राजेंद्र आरगे
19. गणेश नेमिष्ठे
20. संग्रामसिंग लोढे
21. सतिश पोळ
22. अक्षय नेमिष्ठे
23. अर्जुन रानभरे
24. सुंदर नेमिष्ठे
25. राजु आरबोळे
26. शेखर नाईक
27. विजय यंटाळ
28. चेतन लवटे
29. अमर मगदुम
30. तोहित सावनुकर
31. विकी जावळे
32. राजकुमार कांबळे
33. महादेव नंदनवडे
34. राहुल उडपी
35. संजय तारदाळे
36. विनायक कुंभार
37. अंकुश हुल्लोळी
38. ओंकार काळे
39. तन्मय गुरव
40. उमेश आरबोळे
41. वैभव कोरवी
42. सुशिल कोरवी
43. गणेश कांबळे
44. सुरज सुतार
45. राहुल आवळे
46. संजय तेलनाडे
47. सुनिल तेलनाडे
48. राकेश कुंभार
49. दिपक कोरे
50. अरविंद नरके
51. इम्रान कलावंत
52. आरिफ कलावंत
53. आभिजीत जामदार
54. चंद्रकांत आळेकट्टी
55. राहुल केसरे
56. संकेत नाकार्डे
57. यश बनसोडे
58. समीर जमादार
59. आर्यन बनसोडे
60. आलोक देवर्षी
61. खंडु कुरणे
62. संजय हिटनळी
63. दिपक कांबळे

हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे मा. योगेश कुमार, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी आवाहन केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा