ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्व.केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्व.केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे  यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त विद्या कदम यांच्या हस्ते आणि सहा. आयुक्त रोशनी गोडे, सहा. आयुक्त विजय राजापुरे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Advt
          याप्रसंगी माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, संध्या आदवाने, अशोक कमते, शुभम भोसले,सचिन व्हलेर आदी  उपस्थित होते.
स्व.प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करताना उपायुक्त विद्या कदम,सहा उपायुक्त रोशनी गोडे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा