भाजपा पश्चिम मंडल खजिनदारपदी निवडीबद्दल नरसिंह पारीक यांचा सत्कार
इचलकरंजी –
भाजपा पश्चिम मंडल खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल नरसिंह पारीक यांचा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार झाला. पारीक हे केएटीपी संस्थेचे संचालक, ऑल इंडिया पारीक महासभा दिल्लीचे राष्ट्रीय प्रवक्ता व इचलकरंजी पारीक समाजाचे संचालक आहेत. या कार्यक्रमास स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, सौ. वैशाली आवाडे, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, प्रसाद खोबरे, बाबासो चौगुले, सर्जेराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







