ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेकडून मिळकतकर व रिकामा भूखंड कराची देयके जाहीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेकडून मिळकतकर व रिकामा भूखंड कराची देयके जाहीर

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतधारकांना कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मिळकतकर व रिकामा भूखंड (रिकामा प्लॉट) कराची देयके वाटप करण्यात आली आहेत.

मात्र अद्याप काही रिकामा भूखंड धारकांना कराची बिले प्राप्त झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा सर्व भूखंडधारकांनी त्वरित इचलकरंजी महानगरपालिका कर मूल्य निर्धारक व संकलन विभागाशी संपर्क साधावा. संबंधित भूखंडाची कर देयके प्राप्त करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अधिक माहितीसाठी पवन बनसोडे – ७०२०२११९४८,मंथन शिंदे ७७०९६५०३७ यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा