ICHMH51NEWS.IN
9921600800

आ.राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके वितरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आ.राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके वितरण

इचलकरंजी –

कार्यसम्राट आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी गावभागातील यूपीएससीची तयारी करणाऱ्या मुलींना अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी रवी आवाडे उपस्थित होते,सामाजिक व शैक्षणिक असा हा विशेष उपक्रम संजय जगताप आणि किरण लंगोटे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. विद्यार्थिनींनी या उपक्रमाचे स्वागत करून आमदार आवाडे यांना शुभेच्छा दिल्या.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा