ICHMH51NEWS.IN
9921600800

तुळजाभवानी मंदिर शहापूर येथे दसरा उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तुळजाभवानी मंदिर शहापूर येथे दसरा उत्साहात साजरा.

शहापूर –

तुळजाभवानी मंदिर शहापूर येथे दसरा उत्साहात व विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पारंपरिक सीमोल्लंघन व सोने लुटणे कार्यक्रम मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला (भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष), सरकार व , यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाप्रसाद वाटप कार्यक्रमाला (आमदार), तानाजी पोवार, किसन शिंदे, रणजित अनुसे, राहुल तेलसिगे, नितीन धुत, चंद्रकांत इंगवले, किसन माने महाराज, ह.भ.प. शिरोळ तालुका किर्तनकार आदींची उपस्थिती लाभली.

Advt

धार्मिक वातावरणात सप्तशती पठणाचा कार्यक्रमही पार पडला. यामध्ये प्रतिभा कुलकर्णी, कीर्ती बाबर, पूजा देव, वैशाली जाधव, गीता जाधव यांच्यासह अनेक महिला भक्त सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ट्रस्ट मंडळीतील विनोद जाधव, महेंद्र जाधव, महेश जाधव, सिद्धुअण्णा पुजारी, अशोक बारगजे, राजाराम जाधव, गणेश सांगावकर, बशीर सनदी आणि योगेश भळगट यांनी विशेष परिश्रम घेतले.

तुळजाभवानी मंदिर तर्फे आ.राहुल आवाडे यांचा सन्मान करण्यात आला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा