ICHMH51NEWS.IN
9921600800

मेव्हुणीकडे लग्नाचा तगादा; विनयभंगाचा गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मेव्हुणीकडे लग्नाचा तगादा; विनयभंगाचा गुन्हा

इचलकरंजी:
इचलकरंजी येथे मेव्हुणीकडे वारंवार लग्नाचा तगादा लावत बदनामीची धमकी व विनयभंग केल्याप्रकरणी ललित पन्नालाल वैष्णव (वय ४५) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
 डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान पाठलाग करून त्रास दिला व बदनामी करण्याची धमकी दिली.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा