ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन

 इचलकरंजी:
महानगरपालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त (तिथीनुसार) महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त नंदू परळकर यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
              याप्रसंगी प्र.सहा. सुनिल शिंदे, प्र. सहा.आयुक्त नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, गणेश शिंदे, मेकॅनिक अनिल कांबळे, आयुब शेख, अजय जाधव, नाईक हवालदार वसंत भाट, चंद्रकांत साळी आदि उपस्थित होते.
संत रविदास महाराज यांना अभिवादन करताना अधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा