इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी:
महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या तसेच उपमहापौर अनिल डाळ्या व अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी नगरसेविका अरुणा बचाटे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, प्रमोद बचाटे, प्रशांत नवनाळे, सहा आयुक्त धनंजय पळसुले, सहा आयुक्त नितिन बनगे, सहा.कर संकलन अधिकारी दिपक खोत क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी आदि उपस्थित होते.
संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना महापौर उदय धातूंडे,आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






