ICHMH51NEWS.IN
9921600800

स्व. यशवंतराव चव्हाण यांना इचलकरंजी महानगरपालिकेचे अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्व. यशवंतराव चव्हाण यांना इचलकरंजी महानगरपालिकेचे अभिवादन

इचलकरंजी :
भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक ओंकार सुर्वे, सुनील पोवार, सदाशिव जाधव आदी उपस्थित होते.

स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करताना महापौर उदय धातूंडे,आयुक्त पल्लवी पाटील,गटनेते विठ्ठल चोपडे,ओंकार सुर्वे,सुनील पोवार

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा