हिराबाई जाधव यांचे निधन
इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील मंगळवार पेठ परिसरातील प्रतिष्ठित नागरिक हिराबाई दत्तोबा जाधव (पेडणे) यांचे गुरुवारी वार्धक्याने निधन झाले. त्या 105 वर्षांच्या होत्या. रक्षा विसर्जन शनिवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शहापूर समशानभूमी येथे करण्यात येणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









