डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात-जीवनसंगीत‘ कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी :
डीकेटीईच्या राजवाडयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात-जीवनसंगीत‘ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी पहाटे ४.३० वा डीकेटीईच्या राजवाडयामध्ये आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर होणार आहे. तरी याचा लाभ संगीत श्रोत्यांनी घ्यावा व सदर कार्यक्रमास येताना पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







