सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या १९ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल.
इचलकरंजी:
इचलकरंजी येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निदर्शने व घोषणाबाजी केल्याप्रकरणी
राहुल खंजीरे,अभिजित पटवा,जाविद मोमीन,प्रमोद खुडे,प्रसाद कुलकर्णी,प्रताप पाटील,अरुण घोलपे,अवधूत वाडेकर,महेश घाटगे,विजय हुल्ले, सुषमा साळुंखे,शीतल मगदूम,सयाजी चव्हाण,सुहास जांभळे,अमितकुमार बियाणी,बजरंग लोणारी,मलकारी लवटे,सुहास पाटील, विकास चौगुले व अनोळखी ४-५ जनावर भारतीय दंड संहिता १३५,१८९(२)(३)(५),२२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलनाकर्त्यांना पालकमंत्री येण्याचा आगोदर पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तरीसुद्धा राजकीय दबावातून हेतुपुरस्पर गुन्हे दाखल करण्यात आल्याची चर्चा गावात सूरु होती.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800