डीकेटीईच्या चार विद्यार्थ्यांची इनोव्हेेटीव्ह सोल्युशन्स कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड
इचलकरंजी:
डीकेटीईच्या इलेक्ट्रील व इएनटीसी इंजिनिअरींग विभागातील चार विद्यार्थ्यांची इनोव्हेेटीव्ह सोल्युशन्स या नामांकीत कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. ओंकार साळुंखे, वैभव कुंभार, आदित्य दवदाते व रविंद्र मल्लाड हे विद्यार्थी पुणे येथील इनोव्हेेटीव्ह सोल्युशन्स या कंपनीत एका सत्रासाठी प्रशिक्षणास पात्र ठरले असून प्रशिक्षणाअंती विद्यार्थ्यांचे कंपनीद्वारे प्लेसमेंट केले जाणार आहे.
इनोव्हेेटीव्ह सोल्युशन्स इंडिया प्रा. लि. ही अघाडीची ऑटोमेशन सोल्युएशन प्रदाता कंपनी आहे ही कपंनी पीएलसी पॅनेल्स, ड्राईव्ह पॅनेल्स, एमसीसी, पीसीसी आणि एपीएफसी पॅनल्स यासह नियंत्रण पॅन्लसचे डिझाईन, उत्पादन आणि कमिशनिंग करण्यात विशेष प्राविण्य राखते. त्यांनी अतापर्यंत ५ हजार हून अधिक कंट्रोल पॅनेल्स वितरीत केले आहेत आणि ऍटोमेशन उदयोगात मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे.
महाविद्यालयास युजीसी व शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त (एम्पॉवर्ड ऍटोनोमॉस) दर्जा मिळाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना होत आहे. तसेच डीकेटीईच्या माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईचे सर्वच विभागातील प्लेसमेंट हे उत्तम होत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योगविश्वाला आंतरविद्याशाखीय (ळपींशीवळीलळश्रिळपरीू) प्रकल्पांवर काम करु शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे. त्या अनुशंगाने व उद्योगविश्वाची गरज लक्षात घेवून डीकेटीई मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे,विभागप् रमुख डॉ.एस.ए.पाटील,डॉ आर.एन. पाटील,टीपीओ जी.एस. जोशी, समन्वयक,डॉ.एस.जे.पाटील, पी.एस.मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
इनोव्हेेटीव्ह सोल्युशन्स इंडिया प्रा. लि. ही अघाडीची ऑटोमेशन सोल्युएशन प्रदाता कंपनी आहे ही कपंनी पीएलसी पॅनेल्स, ड्राईव्ह पॅनेल्स, एमसीसी, पीसीसी आणि एपीएफसी पॅनल्स यासह नियंत्रण पॅन्लसचे डिझाईन, उत्पादन आणि कमिशनिंग करण्यात विशेष प्राविण्य राखते. त्यांनी अतापर्यंत ५ हजार हून अधिक कंट्रोल पॅनेल्स वितरीत केले आहेत आणि ऍटोमेशन उदयोगात मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे.
महाविद्यालयास युजीसी व शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त (एम्पॉवर्ड ऍटोनोमॉस) दर्जा मिळाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना होत आहे. तसेच डीकेटीईच्या माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईचे सर्वच विभागातील प्लेसमेंट हे उत्तम होत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योगविश्वाला आंतरविद्याशाखीय (ळपींशीवळीलळश्रिळपरीू) प्रकल्पांवर काम करु शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे. त्या अनुशंगाने व उद्योगविश्वाची गरज लक्षात घेवून डीकेटीई मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे,विभागप्
फोटो ओळी – डीकेटीईचे इनोव्हेेटीव्ह सोल्युशन्स कंपनीत निवड झालेले चार विद्यार्थी

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800