ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूर येथे दारातून मोटारसायकल चोरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर येथे दारातून मोटारसायकल चोरी

शहापूर:

अज्ञात चोरट्याने घराच्या पोर्चमधून मोटारसायकल चोरल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी शितम विजयकुमार अतिग्रे (रा. तांबवे मळा, तारदाळ शहापूर रोड, जावईवाडी) यांची पांढऱ्या रंगाची हिरो करिझमा आर मोटारसायकल (क्र. MH09-CT-2169) २१ सप्टेंबर रोजी १०.३० वा. ते २२ सप्टेंबर सकाळी ६ वा. दरम्यान चोरीस गेली. सुमारे २० हजार रुपयांची ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तपास पो.हे.कॉ. कांबळे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा