ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी:

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. गंगाधर माळी यांच्या हस्ते तर लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन ताजुद्दीन खतीब यांच्या हस्ते करण्यात आले.

Advt

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, राजन मुठाणे, नंदकिशोर जोशी, अजित मिणेकर, दिलीप भोई, योगेश कांबळे, सचिन साठे, दिलीप पाटील, लोकेश मुळे, रविंद्र पाटील, अनिल पच्छिंद्रे, ओंकार आवळकर, अब्राहम वाघमारे, प्रवीण फगारे, रमजान शिकलगार, बिस्मिल्ला गैबान यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिवादन करताना काँग्रेस पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा