ICHMH51NEWS.IN
9921600800

समाजवादी प्रबोधिनी तर्फे गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाजवादी प्रबोधिनी तर्फे गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी (प्रतिनिधी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना प्रा. रमेश लवटे आणि नौशाद शेडबाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रसाद कुलकर्णी, अन्वर पटेल, पांडुरंग पिसे, शकील मुल्ला, मनोहर जोशी, भीमराव नाईकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करताना प्रसाद कुलकर्णी, पांडुरंग पिसे,रमेश लवटे,अन्वर पटेल व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा