महादेवी हत्तीण बाबत राज्यसरकार सकारात्मक,उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार,आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेणार.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळचे थकीत अनुदान लाभार्थ्यांना मिळावे सुरेश हाळवणकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी