डीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती.
जोडीदाराची निवड ही विवेकीच असावी – श्री सुनील स्वामी कन्या महाविद्यालयात अग्रणी योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
येत्या काळात शेत मोजणीचे तंत्र DGPS मुळे सोपे होणार : अनिरुद्ध कपूर डी.के.ए.एस.सी कॉलेज च्या भूगोलशास्त्र विभागांमध्ये अग्रणी कार्यशाळा संपन्न
डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची अर्टिस्ट कॉन्फरन्समध्ये ऐतिहासिक कामगिरीः राष्ट्रीय व्यासपीठावर संस्थेचा डंका
डी.के.टी.ई. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये ‘इंडिया टेक समिट २०२६’ दिमाखात संपन्न : गुगल जेमिनी टेक हबचा भव्य उपक्रम