गणरायावरील श्रद्धा मूर्तीच्या उंचीत व डॉल्बीच्या आवाजात मोजता येत नाही, नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा- जिल्हापोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता.
मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद ३,५८,५००/- रुपये किमतीचे वेगवेगळ्या कपंनीचे एकुण ४६ मोबाईल हँडसेट जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.