दैनंदिन बाजार फी, स्टॉल भाडे व मंडप फी वसुली आता महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांची माहिती
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आणि स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन