ICHMH51NEWS.IN
9921600800

महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट-गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट-गुन्हा दाखल

इचलकरंजी:

समाजातील महापुरुषांविषयी इंस्टाग्रामवर अवमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अ.जा.अ.ज. अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाला. फिर्यादी निखील नागेश शेडबाळे (रा. चंदूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने इंस्टाग्राम आयडी वरून महापुरुषांचा अनादर करणारा मेसेज पोस्ट केला.

या पोस्टमुळे दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा