ICHMH51NEWS.IN
9921600800

आवाडे–आमराई सब स्टेशनमधून शेतीसाठी सकाळी वीजपुरवठा.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आवाडे–आमराई सब स्टेशनमधून शेतीसाठी सकाळी वीजपुरवठा.

इचलकरंजी :
 इचलकरंजी शहरातील महावितरणच्या आवाडे व आमराई सब स्टेशनमधून परिसरातील शेतकऱ्यांना आता सकाळच्या सत्रात शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागणार नाही. हा प्रश्न माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. यासाठी भाजप किसान मोर्चाने सातत्याने प्रयत्न केले होते. महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा