ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : १६२ उमेदवारी अर्जांची विक्री

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : १६२ उमेदवारी अर्जांची विक्री

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज विक्रीची प्रक्रिया विविध प्रभाग समिती कार्यालयांमध्ये सुरू होती.
या दिवशी प्रभाग समिती कार्यालय अ येथे ६७, ब येथे ४६, क येथे २२ तर ड येथे २७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. यानुसार एकूण १६२ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती मिडिया व संपर्क व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आजच्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसून, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पुढील कालावधीत सुरू राहणार आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा