विलास रानभरे यांचे निधन
इचलकरंजी
मंगळवार पेठ परिसरात राहणारे विलास भालचंद्र रानभरे (वय वर्ष ६५) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले, माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत रानभरे यांचे ते वडील होत. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता पंचगंगातीरी होणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







