ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत जुन्या व्यव्हारातून मारहाण; जीवे मारण्याची धमकी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत जुन्या व्यव्हारातून मारहाण; जीवे मारण्याची धमकी 

इचलकरंजी :

रेणुकानगर चौक, आंबेडकर पुतळ्याजवळ राहणारे निपुल राजु पवार (वय २६) यांच्यावर सोने देवघेवीच्या जुन्या व्यव्हारातून भांडण करत चेतन शिवाजी मस्कर (वय ३५, चौगुले बेकरी समोर, इचलकरंजी) याने लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना त्यांच्या राहत्या घरासमोर घडली

याप्रकरणी नोंद घाटगे यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ 668 चोथे करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा