इचलकरंजीत १९ वर्षीय मुलगी बेपत्ता
इचलकरंजी
इचलकरंजीतील ऐश्वर्या विजय कलागते (वय १९) ही ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घरातून निघून गेली. तिने कोणालाही काही सांगितले नव्हते. ऐश्वर्याचे वर्णन सडपातळ, गोरी, उंची ५ फूट, लांब काळे केस, गुलाबी चूड़ीदार टॉप, लाल जॅकेट व गुलाबी पँट असे आहे. पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या मिसिंग नुसार पोहेकॉ चव्हाण करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







