इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी खासदार बाळासाहेब माने यांना अभिवादन
इचलकरंजी
महानगरपालिकेच्या वतीने माजी खासदार स्व.बाळासाहेब माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा. आयुक्त रोशनी गोडे , सहा आयुक्त सुनील शिंदे, सहा. कर संकलन अधिकारी दिपक खोत, भारत कोपार्डे आदि उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







