ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्र यादी प्रसिद्ध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्र यादी प्रसिद्ध

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्र ठिकाणांची प्रारुप यादी महानगरपालिकेच्या https://ichalkaranjimnp.in या  अधिकृत संकेतस्थळावर  प्रसिद्ध करणेत आली असून यावर सूचना व दुरुस्ती साठी  सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राज्य व राष्ट्रीय पातळी वरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची बैठक इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित केली आहे.
    तरी शहरातील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी यांनी महानगरपालिका सभागृहात सोमवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे कडून करणेत येत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा