ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जन जागृतीसाठी सायकल रॅली  मोठ्या उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जन जागृतीसाठी सायकल रॅली  मोठ्या उत्साहात संपन्न

इचलकरंजी
    इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान वाढीसाठी मतदान जनजागृती (SVEEP)अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने सायकल रॅलीचे आयोजन करणेत आले होते.
      सदर मतदान जनजागृती सायकल रॅलीचा शुभारंभ महानगरपालिका मुख्य कार्यालयापासून करण्यात आला. सदर रॅली जवाहर नगर परिसर – स्वामी अपार्टमेंट  जुना एसटी स्टँड मार्गे परत महानगरपालिका मुख्य कार्यालयात या रॅलीचा समारोप झाला.
 या  सायकल रॅलीसाठी शहरातील जेष्ठ सायकलपट्टू कृष्णात गोंदकुपे, नारायण जाधव, शेखर पोवार, लक्ष्मण आमने,  महानगर पालिका क्रीडा अधिकारी संजय शेटे, गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्रा. राहुल बुनांद्रे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, संजय कांबळे यांचेसह शहरातील रिंगण फिटनेस क्लबचे सदस्य, क्रीडाप्रेमी, स्पोर्ट्स मंडळे व क्लब , गोविंदराव ज्युनिअर कॉलेज एन.सी.सी.  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 सायकल रॅली शुभारंभ वेळी महानगरपालिका अधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा