बाळशास्त्री जांभेकर यांना इचलकरंजी महानगरपालिकेचे अभिवादन
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने आज शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे प्रमुख उपस्थित होत्या.
या प्रसंगी सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक योगेश पाटील, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त नितिन बनगे, संदीप जोशी आदी उपस्थित होते.
बाळासाहेब जांभेकर यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे,गटनेते विठ्ठल चोपडे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







