डीकेटीई येथे स्व. इंदुमती आवाडे जयंतीनिमित्त अभिवादन
इचलकरंजी :
.इंदुमती आवाडे यांच्या जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे ट्रस्टी अनिल कुडचे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु जे पाटील यांचेसह विविध शाखेचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
डीकेटीईमध्ये स्व. इंदुमती आवाडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन समर्पित करीत असताना ट्रस्टी अनिल कुडचे, डॉ एल एस आडमुठे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




