ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील काळा ओढा व चंदूर ओढा स्वच्छ होणार – उपमहापौर अनिल डाळ्या 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील काळा ओढा व चंदूर ओढा स्वच्छ होणार – उपमहापौर अनिल डाळ्या 

इचलकरंजी
इचलकरंजी महानगर पालिका करिता आपत्ती व्यवस्थापन अतर्गत पूर प्रवण क्षेत्रा मध्ये उपाययोजना करणे कामी महाराष्ट्र शासन व जागतिक बँक याचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका करिता प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पा मध्ये याकामी तांत्रिक मान्यतेस अनुसरून मंजूर झालेल्या कामामध्ये नेचर बेस सोल्युशन या उपांगाअंतर्गत शहरातील महानगरपालिका मालकीच्या एकूण ३१ आस्थापनावर तसेच महानगरपालिका मालकीच्या विधान विहिरीवर ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे चे अंतिम करण्यात आले आहे तसेच काळा ओढा व चंदुर ओढा या ठिकाणचा गाळ काढण्याचे काम व ड्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम समाविष्ट करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा