खंडणी व धमकीप्रकरणी तिघाना सोमवारपर्यत पोलीस कोठडी.
इचलकरंजी
खंडणीप्रकरणी अटकेत असलेले माजी नगरसेवक मनोज साळुंखे,शहानवाज मुजावर,दीपक कोळेकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.युवकास प्लॉट का खरेदी केलास म्हणून ५ लाख रुपयांची खंडणी मागून मारहाण केल्याचा आरोप आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800