ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपाच्या वतीने  स्व. देशभक्त, पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपाच्या वतीने स्व. देशभक्त, पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्वर्गीय देशभक्त, पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
          याप्रसंगी सहा आयुक्त विजय राजापुरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव जाधव,गौस जमादार, राहुल पांढरपट्टे, नरेंद्र खांडेकर, अशोक कमते आदी उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा