ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्व. पंडीत दीनदयाळ उपाध्याय  यांना अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्व. पंडीत दीनदयाळ उपाध्याय  यांना अभिवादन

इचलकरंजी
                 इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवार  दिनांक २५ सप्टेंबर  रोजी स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस  आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
          याप्रसंगी मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे,  माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, गणेश शिंदे, सदाशिव जाधव, राहुल पोटे, प्रदीप झमरी,अजय जाधव ,अशोक कमते आदी उपस्थित होते.
        अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा