महिला गटात शिवशक्ती, हिंदवी, शिवशाहू, जय हनुमानची आगेकुच,पुरुष गटात नवभारत, बालभारत, जयहिंदची घोडदौड सुरु
स्व.मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ