मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री शंभुतीर्थ लोकार्पण १५ डिसेंबरला,समितीकडून विश्वासात न घेतल्याचा आरोप तारीख समिती जाहीर करणार असल्याचे महाजन गुरुजींचे मत
वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी इचलकरंजीत एलसीबी चे स्वतंत्र कार्यालय सुरु करा आमदार राहुल आवाडे यांची हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर मागणी