ICHMH51NEWS.IN
9921600800

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संतोष बुर्जे यांचे अनाधिकृत बांधकाम हटविले

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संतोष बुर्जे यांचे अनाधिकृत बांधकाम हटविले

इचलकरंजी:

इचलकरंजीत मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संतोष निंग्गाप्पा बुर्जे (घर क्र. 111/1) यांचे अनाधिकृत बांधकाम हटविण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विद्या कदम आणि शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात कारवाई पार पडली.

या कार्यवाहीत सहा. आयुक्त रोशनी गोडेबेबी नदाफ, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, सहाय्यक नगररचनाकार हरिश्चंद्र पाटील, अग्निशामन अधिकारी सौरभ साळुंखे, विधी अधिकारी ॲड. भावना देवडा, तसेच अतिक्रमण विभागाचे सुभाष आवळेकृष्णा आवळेसंजय कांबळेहर्ष माळगे, एमएसईबीचे तेजस हंकारेविनायक बिराजदार आणि अरबाज कन्स्ट्रक्शनचे नरेश नगरकर उपस्थित होते.

बांधकाम पाडताना शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, संजय कांबळे,सुभाष आवळे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा