ICHMH51NEWS.IN
9921600800

समाजवादी प्रबोधिनीचे  “समाजवाद : काल, आज आणि उद्या” विषयावर जाहीर व्याख्यान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाजवादी प्रबोधिनीचे  “समाजवाद : काल, आज आणि उद्या” विषयावर जाहीर व्याख्यान

इचलकरंजी ता. ९ – समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत नेते पन्नालाल सुराणा आणि डॉ. बाबा आढाव यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ. वसंत भोसले “समाजवाद : काल, आज आणि उद्या” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

हे व्याख्यान शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणार असून इचलकरंजी व परिसरातील जिज्ञासू नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा