ICHMH51NEWS.IN
9921600800

महिलेला घरात घुसून शिवीगाळ, धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महिलेला घरात घुसून शिवीगाळ, धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

इचलकरंजी

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेला धमकावल्याप्रकरणी प्रणिल अशोक भाईमाने (वय २६) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी माधुरी आनंदा कांबळे (वय ३६, रा. सिद्धार्थ हौसिंग सोसायटी) यांनी दिलेल्या माहितीनुसार ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ३० वा. आरोपी  यांनी त्यांच्या घरात विनापरवानगी प्रवेश करून कुटुंबीयांना शिवीगाळ केली. तसेच “गल्लीत तमाशा करतो, अब्रू घालवतो, कसे जगता ते बघतो” अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकरणी तपास पो.ना. कारेकर करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा