ICHMH51NEWS.IN
9921600800

दारूच्या नशेत वाहन चालविल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दारूच्या नशेत वाहन चालविल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे

इचलकरंजी

अटलबिहारी वाजपेयी चौकात दारू पिऊन मोटारसायकल चालविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले आहेत. ग आकाश दीपक भोसले (रा. लालनगर) व संतोष बसप्पा कुंभार (रा. जवाहरनगर) याच्याविरोधातही दारूच्या अवस्थेत वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा