इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
इचलकरंजी:
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमानुसार इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरामध्ये इचलकरंजीतील गर्ल हायस्कुलच्या 80 विध्यार्थीनी ची नेत्र तपासणी करण्यात आली.या शिबिरामध्ये नेत्र तपासणी करून ज्या विद्यार्थिनींना शस्त्रक्रियेची किंवा उपचाराची गरज त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित सोहनी सर आर.बी.एस.के टीम 1 चे वैद्यकीय अधिकारी डॉ समिना चौधरी मॅडम,डॉ फारूक काझी, परिचारीका श्रीम.माधुरी गुरव औषध निर्माण अधिकारी श्रीम. पूजा तांबे रुग्णालयाच्या सहा.अधिसेविका श्रीम.सीमा कदम मॅडम बाह्यरुग्ण विभागाच्या परीसेवीका श्रीम. रोहिणी चंदनशिवे सिस्टर रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.

नेत्रतपासणी शिबिरावेळी उपस्थित विद्यार्थीनी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800